स्वच्छता व सौंदर्यीकरण प्रकल्प प्रारम्भ »

स्वच्छता व सौंदर्यीकरण प्रकल्प प्रारम्भ खा.किरीट सोमैया यांच्या उपस्थितीत नुकताच ईशान्य मुंबईमध्ये भांडुप पश्चिमेकडील शिवाजी तलावातील गाळ काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.