Cancer Research Center at Bhandup

#CancerResearchCenter at #Bhandup
भांडूपमध्ये होणा-या आयुर्वेदिक कॅन्सर रिसर्च सेंटर गती
MP #KiritSomaiya’s Mission Project 400Crores Aayurved Cancer Research Center at Bhandup in #MumbaiNorthEast (#IshanyaMumbai) getting momentum. Land issue is being solved. Central Minister Shri Venkaiya Naidu assured for joint site visit by the officials soon.
Somaiya earlier raised matter in Parliament to provide land for setting up of a Cancer Research Centre & Hospital at Bhandup in Mumbai.

खा.किरीट सोमैया यांच्या प्रयत्नाने भांडुपमध्ये आयुर्वेदिक कॅन्सर रिसर्च सेंटर आता गती मिळाली आहे. 400 करोडच्या कॅन्सर सेंटरच्या जमिनीचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.
ईशान्य मुंबईत आयुर्वेदिक कॅन्सर रिसर्च सेंटर व्हावे , जमीन मिळावी यासाठी खा.किरीट सोमैया यांनी मुद्दा उचलून धरला होता आणि त्यासंबंधी लोकसभेत पाठपुरावाही केला होता.