Bhagtani Builder cheated Mumbaikar-घर देतो सांगून भगतानी बिल्डर्सने केली हजारो मुंबईकरांची फसवणूक

Deepesh Bhagtani Builder Chitted Mumbaikar…By giving false promises for giving home in Pawai and adjoining Mira Road.

# ‘Bhagtani Riyo’ project was pre-launched in 2013 at Mira Road and around 500 buyers had made payments to the tune of 30-50 percent of the cost of their homes.

#The buyers claim the developer had promised that if the construction did not take place within 12-18 months they would have their money refunded with a 15 percent interest

#Deepesh Bhagtani collected Rs 600 crore from 2,000-odd flat-purchasers.

#Dipesh Bhagtani hasn’t delivered even one single flat in the last 14 years to any flat purchaser.

#Bhagtani’s companies Jaycee Homes and JVPD Properties have recently registered six “ongoing” projects with MahaRERA., Without providing details of number of buyer booked flat in this projects.

#Deepesh Bhagtani issued cheques and dishonoured.

# Deepesh Bhagtani done similar kind of fraud in his Pawai project…

Kirit Somaiya written letter to EOW and RERA Chairman and requested to take immediate action.

घर देतो सांगून भगतानी बिल्डर्सने केली हजारो मुंबईकरांची फसवणूक

भगतानी मीरा-भाईंदरमधील बिल्डर,तब्बल ५ वर्षानंतर घोटाळा उघडकीस
 
घर देतो सांगून पैसे लुबाडणा-या बिल्डर्सची अनेक प्रकरणे सध्या उघड होत आहे. मीरा-भाईंदर परिसरात ५०० लोकांकडून पैसे घेऊन त्यांना फसवणा-या भगतानी रिओ बिल्डर्सचा तब्बल ५ वर्षांनी घोटाळा उघडकीस आलाय.

२०१३ साली भगतानी बिल्डरने या गृहनिर्माण प्रकल्पाला मीरा-भाईंदर परिसरात सुरुवात झाली.त्यावेळी ५०० हून अधिक लाभार्थ्यांनी पूर्ण घराच्या किंमतीच्या ३०-५० टक्के रक्कम भरली होती. पुढील १२-१८ महिन्यात बांधकामाला सुरुवात झाली नाही तर १५ टक्के व्याजदराने रक्कम परत करण्याचे आश्वासन भगतानी बिल्डरने दिले होते. या प्रकरणात दोन हजारांहून अधिक लोकांकडूून दिपेश भगतानी बिल्डरने तब्बल ६०० कोटी रुपये जमा केले.

दिपेश भगतानी बिल्डरने अदयापही एकालाही घर दिलेले नाही. सध्या भगतानी कंपनीच्या जयसी होम्स आणि जेव्हीपीडी प्रॉपर्टीजने गृहनिर्माणसाठी किती लोकांनी नोंदणी केली आहे यासंबंधी कोणतीही माहिती न देता  महा रेरा कडे ६ कंपन्यांची नोंदणी केली आहे.  अशाच प्रकारचा घोटाळा भगतानी बिल्डर्सने पवई येथील गृहनिर्माण प्रकल्पातही केल्याचे सध्या पुढे येत आहे.