एका का डबल करून फसवणा-या समृध्द जीवन ग्रुपला केंद्र सरकारचा दणका

3 1 2

GOI order Freezing Bank Accounts of Samruddha Jeevan

Multi State Cooperative Society Mahesh Motevar Group

  • Minister Agriculture & Cooperation has ordered full fledge action including appointment of Administrator. Joint Secretary Cooperation & Central Registrar asked 12 Major Banks to freeze all Bank Accounts of Samrudh Jeevan Multi State Cooperative Society as it is involved in Cheating & Fraudulent Activities
  • As per the order no R-11017/93/2015 of December/2015 the Promoter Mahesh Motewar Group illegally transferred/siphoned ₹ 525 crores to Samruddha Jeevan Groups Cos in spite of prohibited by SEBI
  • Motewar has fraudulently siphoned hundreds of crores to his group companies including a Marathi & English News Channels Co
  • It may be noted that SEBI has already filed FIR & Case in Court against Samruddha Jeevan Cos. Pune Police EOW is investigating the complaint

एका का डबल करून फसवणा-या
समृध्द जीवन ग्रुपला केंद्र सरकारचा दणका

  • महेश मोतेवारांच्या समृध्द जीवन ग्रुप ऑफ कंपनीची सर्वच खाती सील करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.
  • कृषी आणि सरकार मंत्रालयाने समृध्द जीवनच्या सर्वच्या सर्व कंपनींबरोबरच व्यवस्थापकांच्या नियुक्तीवरही कारवाई होणार आहे
  • सहसचिव आणि केंद्रीय निबंधकांनी १२ प्रतिष्ठित बॅंकांना समृध्द जीवनची सर्वच्या सर्व खाती सील करण्याचे दिले आदेश
  • डिसे २०१५ ( ऑर्डर क्र R- R-11017/93/2015)  सेबी ने बंदी आणलेली असतानाही 525 करोडच्या मालमत्तेची केली चुकीच्या पध्दतीने अफरातफर
  • महेश मोतेवारांनी याच पैशाची अफरातफर करुन मराठी आणि इंग्रजी न्यूज चॅनल्समध्ये पैसे गुंतवले
  • याआधीच सेबीने समृध्द जीवनवर एफआयआर दाखल केला असून त्याची केस सुरु आहे. याबाबत पुणे पोलीस आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग याबाबत चौकशी करत आहेत.