LEASE OF SALT LAND – भाडेतत्त्वाने (लीझने )देण्यात आलेल्या जागांची सद्यस्थिती

Salt Commissioner granted land leases for salt cultivation in early 20th century.
6 Salt works lease expired in Oct. 2016, informed by hon. Minister Smt. Nirmala Sitaraman in reply to a question asked by MP Kirit Somaiya in parliament.

Click here for details present status of Salt Pan Land Lease

ईशान्य मुंबईचे खासदार डॉ. किरीट सोमैया यांनी मुंबईसह देशभरातील सॉल्ट जमिनींच्या भाडेतत्वासंदर्भात( लीझ) नुकत्याच विचारलेल्या अतारांकित प्रश्नाला वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी दिलेले उत्तर:

खार आयुक्तांनी २० शतकात मुंबईसह देशभरात मिठागरांसाठी भाडेतत्त्वावर जागा दिली.
अशाप्रकारे भाडेतत्त्वाने (लीझने) देण्यात आलेल्या ६ जागांचा करार ऑक्टोबर, २०१६ मध्ये संपला आहे.
भाडेतत्त्वाने (लीझने )देण्यात आलेल्या जागांची सद्यस्थिती खालीलप्रमाणे .
1.    अर्थर सॉल्ट वर्कस, भांडुप सॉल्ट फॅक्टरी :
2.    जेनकिन्स सॉल्ट वर्कस, भांडुप सॉल्ट फॅक्टरी
3.    जमास्प सॉल्ट वर्कस, भांडुप सॉल्ट फॅक्टरी
4.    बत्तीवाला सॉल्ट वर्कस, भांडुप सॉल्ट फॅक्टरी
5.    शेफर्ड अनेक्स सॉल्ट वर्कस, भांडुप सॉल्ट फॅक्टरी

Salt Pan_Page_1

Salt Pan_Page_2