35 modern artificial limbs distributed

Yuvak Pratishthan and Kirit Somaiya distributed 35 modern artificial limbs in presence of Union Minister Shri Thawarchand Gehlot at Mulund Mumbai.

दिव्यान्गाचा आयुष्यात आधुनिक अवयव प्रदान करून त्यांचा आत्मबल वाढवण्यासाठी लिंब फॉर लाईफ या उपक्रमाच्या माध्यमातून खा. किरीट सोमैया सातत्याने मुंबईत प्रयत्न करत आहेत. याच्याच पुढचा टप्प्यात आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोट यांच्या हस्ते मुलुंड नीलमनगर इथे 35 दिव्यांगाना आधुनिक कृत्रिम अवयव प्रदान करण्यात आले.

Click here for details

IMGM0054

IMGM0059

IMGM0070

IMGM0108

IMGM0115