Mumbai Development Plan – मुंबई विकास आराखड्याबाबत पालिका आयुक्तांची भेट

मुंबई विकास आराखड्याबाबत पालिका आयुक्तांची भेट
मंबई – ईशान्य मुंबईचे खासदार डॉ. किरीट सोमैया यांनी नगसेवकांसोबत मुंबईच्या विकास आराखड्याबाबत (२०१४-२०३४) महापालिका आयुक्त सिताराम कुंटे यांची भेट घेतली आणि चर्चा केली. चर्चेदरम्यान मांडलेले मुद्दे
· विकास आराखड्याबाबत जनचर्चा सत्र आयोजित करावे
· मुंबईतील मैदाने, पार्क, एन.डी.झेड., सी.आर.झेड., गार्डन यांचे स्व:रक्षण करणे.

कोळीवाडा, गावठाण, तसचे हेरिटेड जमीनी संदर्भात चर्चा झाली.
विकास आराखड्यत रस्त्यांच्या विकासाबाबत पुनर्विचार व्हावा.
बफर झोन उदा. बी.आर. सी, आर.सी.एफ., यांची सीमारेषा ठरवावी….हे मुद्दे मांडले.
मांडलेल्या हरकतीं आणि सूचनांबाबत आयुक्तांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.

DSC_0614

DSC_0645