Defence Land NOC Circular withdrawn

Development around Defence Land-absurd NOC conditions illegal circular of 18/5/2011 withdrawn with immediate effect by Defence Ministry-so now hold up redevelopment projects covering 1 lac people of kandivali malad…. will be restarted…. Kirit Somaiya

संरक्षण जमिनी अंतर्गत येणा-या विकासकामांना आता चालना मिळणार
2011 साली संरक्षण जमिनी नजीकच्या विकासकामांना एनओसी मिळण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने काही निर्देश आखले होते, मात्र आज एनओसीबाबतचे निर्देश काढून टाकण्यात आले असून त्यामुळे जवळजवळ 1लाखाहून अधिक लोकांना याचा फायदा होणार आहे. ईशान्य मुंबईचे खासदार डॉ.किरीरट सोमैया यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता,

NOTIFICATION DEFENCE LAND-page-001