2019 General Elections to have paper-trail Electronic Voting Machines

EVM with Paper Receipt Election Commission informed Me that Loksabha 2019 Election will have EVM with Paper Trail
EVM with VVPAT will be used in All Polling Stations from 2019 Election . Election Commission asked for ₹5412 Crore for purchase of such EVM
Voter will be able to see through Paper Receipt like ATM whom he has voted for. It’s  like cross checking. Its Double Check, More Safety

It may be noted that the idea for EVM with Paper backup, Audit Trail was raised few years back by Myself, Dr. Swami and Others. Shri L K Advani supported such Electoral Reforms & also wrote to Election Commission
Modi Government has supported this move and provided ₹5000 Crores

तुमच्या मताचा पुरावा आता तुमच्या हातात’
2019 च्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम विथ पेपर ट्रेल यंत्रणा सुरु होणार
2019 च्या लोकसभा निवडणुकांपासून सर्व मतदान केंद्रांवर VVPAT (voter verified paper audit trail ) यंत्रणा सुरु होणार
या संदर्भातील माहिती निवडणूक आयोगाने खा.किरीट सोमैया यांना दिली आहे.
या प्रणालीमुळे मतदाराने कोणाला मत दिले याची पावती उपलब्ध होणार
एटीएममधून पैसे काढल्यावर तुम्हांला जशी रिसिट मिळते तशीच ही रिसिट मिळणार आहे
आपण कोणाला मत दिले हे आता पेपर रिसीटच्या माध्यमातून पाहता येणार
मतदारांसाठी ही अतिशय सुरक्षित अशी यंत्रणा आहे
निवडणूक आयोगाने अशा प्रकारच्या ईव्हीएम खरेदीसाठी 5412 कोटींची मागणी केली आहे.
ईव्हीएम विथ पेपर बॅकअप आणि ऑडिट ट्रेल यंत्रणेची मागणी काही वर्षापूर्वी खा.किरीट सोमैया,  डॉ.स्वामी आणि इतरांनी केली होती.
लालकृष्ण अडवाणी या निवडणूक यंत्रणेच्या सुधारणेला सहमती दर्शवून त्यासाठी निवडणूक आयोगालाही पत्र लिहले होते.
मोदी सरकारने अशा प्रकारच्या यंत्रणेसाठी पुढाकार घेतला असून, त्यासाठी 5000 हजार कोटी दिले आहेत.
याची सुरवात आत्ताच्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपासून झाली आहे.
आसाम10, केरळ 12, तामिळनाडू 17, पश्चिम बंगाल 22, पॉंडेचरी 3 मतदान केंद्रांवर ही यंत्रणा सुरु करण्यात येणार आहे.