2 Day Rojgar Mela in Mumbai घाटकोपरच्या झुणझुणवाला महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन

Inaugurated the 2 day #RojgarMela in Mumbai. More than 80 employers, across different sectors, offered employment opportunities to the skilled youth at this event, jointly with #SkillDevelopment Ministry.
• Total Registrations – 2025.
• Total Recruited – 1017.

तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी स्किल इंडिया डेव्हलपमेंटच्या माध्यमातून घाटकोपरच्या झुणझुणवाला महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन, 80 कंपन्यांनी घेतला सहभाग, 2025 रजिस्ट्रेशन, 1017 ला नोकरी मिळाली : किरीट सोमैया