२०२० पर्यंत संपूर्ण मुंबईतील 200 हून अधिक शाळेत 50,000 एलईडी बल्ब लावणार

LED Bulb Lagao Bijlee Bachao

# Prime Minister Narendra Modi’s Campaign

# Dr. Kirit Somaiya have launched giving/distributing LED Bulbs to Schools in Ishanya Mumbai My Loksabha Constituency

# Target to give 50,000 LED Bulbs in 200 Schools

# Till date 100 Schools completed. In a function LED Bulbs have been given to Vikas School Tagore Nagar Vikroli

पंतप्रधान नरेद्र मोदी आणि महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारच्या सहकार्याने २०२० पर्यंत संपूर्ण मुंबईत एलईडी बल्प लावण्यात येतील अशी घोषणा आज ( १० एप्रिल,२०१५) ईशान्य मुंबईचे खासदार डॉ.किरीट सोमैया यांनी केली. एलईडी बल्ब वाटपाचा 100 वा कार्यक्रम आज (१० एप्रिल, २०१५) विक्रोळी टागोरनगर विकेयस इंग्लिश हायस्कूलमध्ये पार पडला. डॉ.सोमैया आणि नील सोमैया यांच्या हस्ते या शाळेत एलईडी बल्बचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला ईस्सेल कंपनीचे इस्टेट जनरल मँनेजरवैकेटेस त्रिवेदीही उपस्थित होते.

विविध शाळांमध्ये एलईडी बल्ब वाटप कार्यक्रम ईशान्य मुंबईचे खासदार डॉ.किरीट सोमैया यांच्या सहकार्याने सध्या सुरु असून या आधी एकूण 96 शाळांमध्ये एकूण 10,253 एलईडी बल्बवाटप करण्यात आले आहेत.

DSC_0202 - Copy - Copy

DSC_0209 - Copy - Copy

DSC_0257

DSC_0271 - Copy - Copy

DSC_0277