समृध्द जीवनचा म्होरक्या महेश मोतेवार अखेर पोलिसांच्या ताब्यात मी छोट्या गुंतवणूकदारांच्या पाठीशी -किरीट सोमैया

समृध्द जीवनचा म्होरक्या महेश मोतेवार अखेर पोलिसांच्या ताब्यात
मी छोट्या गुंतवणूकदारांच्या पाठीशी -किरीट सोमैया

२०१६ नवीन वर्षाचा संकल्प- बोगस पोंझी कंपन्याचां पर्दाफाश करणार

–  महेश मोतेवार अखेर पोलिसांच्या ताब्यात,
–  उस्मानाबाद पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात
–  मोतेवारांनी १० लाख छोट्या गुंतवणूकदारांची आणि शेतक-यांची फसवणूक केली
–  २०१२ साली हा घोटाळा सर्वात प्रथम उघडकीस आला होता
त्यावेळीच्या आर.आर.पाटील आणि अजित पवार यांना कारवाई करण्याची विनंती केली होती पण
त्यांनी मोतेवारांना पाठीशी घातले
–  त्यामुळेच ९०० कोटीचा घोटाळा २९०० कोटीवर पोहचला
–  घोटाळेबाजांना शिक्षा होईपर्यंत लढा सुरुच राहणार
–  उस्मानाबाद पोलिसांचे आणि मुख्यमत्र्यांचे कौतुक
–  लबाडीच्या पैशाने मी मराठी आणि लाईव्ह इंडिया हिंदी चॅन्लच्या माध्यमातून दिशाभूल
करण्याचा प्रयत्न
–  सेबी, सीबीआय, केंद्र सरकार, उत्तराखंड आणि महाराष्ट्र सरकार  सर्वांच्या ताब्यात द्यावे लागणार