वरिष्ठ पेन्शन बिमा योजनेची सेवा करातून मुक्ती

वरिष्ठ पेन्शन बिमा योजनेची सेवा करातून मुक्ती

LIC च्या वरिष्ठ पेन्शन योजनेच्या प्रीमियम धारकांसाठी एक चांगली बातमी माननीय खासदार डॉ. किरीट सोमैया यांच्या अखंड पाठपुराव्यामुळे वरिष्ठ पेन्शन बिमा योजना सेवा करातून मुक्त करण्यात आली आहे.  भारत सरकारच्या वित्त राज्य मंत्र्यांनी त्यांना पाठवलेल्या पत्रात असे नमूद केले आहे कि, ऑगस्ट 2014 ते मार्च 2014 पर्यंतचा गोळा केलेला सेवा कर प्रीमियम धारकांना परत करण्यात येईल किंवा त्यांच्या पुढील प्रीमियम मधून तो कर वळता करण्यात येईल. सेवा कर विरुद्ध प्राप्त प्रीमियम प्रतिपूर्तीसाठी नियमानुसार केले जात आहे.

Varishtha Pension Bima Yojana released from Service Tax
After the continuous followup by MP Dr. Kirit Somaiya regarding Varishtha Pension Bima Yojana implemented by LIC India has been relieved from the service tax with effect from 1st April, 2015. In a letter send to him by the Minster of State for Finance, it is also mentioned that a decision has been taken to refund the amount of a service act collected under the above scheme from the inception of the scheme in August 2014. He has also inform that the modalities from reimbursement/adjustment of premium received against the service tax are also been worked out