रेल्वे स्थानकांवरील मुतारी (Urinal) आता मोफत No charge for use urinal at Railway stations

56 Foot Over Bridges 261 Escalator 72 Lifts to be added in 18 months on CentralRailway Mumbai Zone Stations informed Railway Officials in Member of Parliaments of Mumbai meeting held today at CSMT

For Use of Urinal ₹1 charge levied since last few years, withdrawn now by government.

मुंबई मध्य रेल्वे विभागांतर्गत येत्या 18 महिन्यात 72 लिफ्ट (उद्वाहक) 261 एस्कलेटर्स (धावते जीने) आणि 56 रेल्वे पादचारी पूल बांधण्यात येणार

रेल्वे स्थानकांवरील मुतारी (Urinal) आता मोफत

मुंबईत रेल्वे आणि खासदारांच्या झालेल्या आजच्या (15 फेब्रु, 2018) बैठकीत रेल्वे अधिका-यांनी ही माहिती दिली.

मुंबईचे रेल्वेचे प्रश्न, पादचारी पूल आणि मोफत स्वच्छतागृहाबाबत खा. किरीट सोमैया यांनी आग्रही भूमिका घेतली.