रेल्वे प्रवासी संपर्क अभियान – गोवंडी

#रेल्वे प्रवासी संपर्क अभियान #गोवंडी
प्रवाशांची भेट,स्थानकाची पाहणी
गोवंडी स्थानकांतील प्रश्न मध्य रेल्वेच्या सहकार्याने सोडवू , प्लॅटफॉर्मची सुधारणा होणार
नवीन #स्कायवॉक प्रवाशांसाठी
नवीन# तिकीटघर
Met with commuters, also visited/inspection at station, issues will be taken with CR, Repairing of platforms, feasibility/ construction of #SkyWalk for easy access, New #TicketWindows