रेल्वे अकॅसिडेंट मध्ये दोन्ही पाय गेलेल्या, 22 वर्षा चा अकीब आज कुत्रीम आधुनिक पाय चा साह्याने पुन्हा चालायला लागला

22 year old diploma engineer from Roha, Akib Bade lost both legs in a railway accident. Today with Prosthetic modern artificial legs, He started walking on His Own,
रेल्वे अकॅसिडेंट मध्ये दोन्ही पाय गेलेल्या, 22 वर्षा चा अकीब आज कुत्रीम आधुनिक पाय चा साह्याने पुन्हा चालायला लागला

Chamatkar Akib Bade ka
6 months back, 22 year Old Engineer Akib, lost both legs in Rail Accident
We got Modern Artificial Legs last week. He walk few steps 4 days back.
Today He ride on Scooter/Activa..
Akib ko Naye Jivan ki Shubhechha

*अकिब बडेची जिद्दीने परिस्थितीवर मात*
▪६ महिन्यांपूर्वी २२ वर्षांच्या अभियंता अकिबने रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावले होते.
▪अत्याधुनिक आर्टिफिशयल पायांच्या सहाय्याने अकिब हळूहळू चालायला लागला आहे.
▪आज त्याने अॅक्टिवा स्कूटर चालवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
▪अकिबला नवीन आयुष्याचा अनेक शुभकामना!