रुग्णांच्या जीवनाशी बेपर्वाईने वागणाऱ्या डॉक्टरांवर फौजदारी कारवाई अंतर्गत ताबडतोब अटक करण्याची खा.किरीट सोमैयांची मागणी.

#Demonetisation #IndiaFightCorruption
रुग्णांच्या जीवनाशी बेपर्वाईने वागणाऱ्या डॉक्टरांवर फौजदारी कारवाई अंतर्गत ताबडतोब अटक करण्याची खा.किरीट सोमैयांची मागणी.
डॉ.कामत यांचे डॉक्टरकीचे प्रमाणपत्रही रद्द करा.
MP #KiritSomaiya today visited #Govandi #Shivajinagar and met with the relatives of victim Jagdish Sharma and demanded immediate arrest under the criminal action of doctors involved for patients life-despised deal.
01 02 03 04