मुलुंड पूर्व वानराव मुरांजन शाळेजवळील मैदानात स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे भूमीपूजन

महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने आज मुलुंड पूर्व वानराव मुरांजन शाळेजवळील मैदानात स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे भूमीपूजन खा.किरीट सोमैया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार तारासिंग व स्थानिक नगरसेवकही उपस्थित होते.
1

2

3

4