मी मराठी मीडिया कंपनी आणि ब्रॉ़डकास्ट इनिशिएटीव्हचा कर्मचा-यांना 2.64 कोटींचा गंडा – FIR registered against the management

मी मराठी मीडिया कंपनी आणि ब्रॉ़डकास्ट इनिशिएटीव्हचा कर्मचा-यांना 2.64 कोटींचा गंडा

महाराष्ट्रात मी मराठी नावाखाली न्यूज चॅनल म्हणून कार्यरत असलेल्या मी मराठी मीडिया कंपनी आणि ब्रॉ़डकास्ट इनिशिएटीव्ह कंपनीने कर्मचा-यांचा आता चांगलचं गोत्यात आणलयं.

कंपनी व्यवस्थापनाने  १०० हून अधिक कर्मचा-यांचा पीएफ (Provident fund) जमाच केला नाही अशी धक्कादायक बातमी आज समोर आलीय. ही संपूर्ण रक्कम 2.64 कोटी एवढी आहे.

पीएफ आयुक्तांनी तशी माहिती आज एका पत्राद्वारे खा. किरीट सोमैया यांना दिली आहे. (खा.सोमैया हे संसदेच्या कामगार समितीचे अध्यक्ष आहेत.)

या संदर्भात सोमैया यांनी पुढाकार घेत व्यवस्थापनावर एफआयआर दाखल केला आहे.

Hundreds of Employees lost their  Provident Fund as Management of Mi Marathi Media Ltd & Broadcast Initiative Ltd did not deposited the contributions. PF Commissioner informed Me wide letter of 30/11/2016. ₹2.64 crores siphoned by these Companies.

Dr. Kirit Somaiya has taken up the issue. FIR registered against the management.

WhatsApp Image 2016-11-30 at 4.28.34 PM