डीएसके विरोधात लवकरच कारवाई होणार गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची घोषणा

#DSKGroup fraud
#GOM Minister Ranjit Patil announced action on #DSK Fraud.
#MaharashtraPolice, #ROC, #SEBI, #RBI will make joint actions.
Thousands of #SmallInvestors lost money.
Today’s Meeting attended by Myself, Mumbai, Pune & Thane Police, Home Dept officials.

#डीएसके विरोधात लवकरच कारवाई होणार गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची घोषणा.
#महाराष्ट्र पोलीस, रिझर्व्ह बॅंक , सेबी यांच्याकडून संयुक्तरित्या होणार कारवाई
#छोट्या गुंतवणुकदारांच्या ठेवी यात अडकल्या आहेत. झालेल्या बैठकीत किरीट सोमैया, मुंबई,पुणे, ठाणे येथील पोलीस अधिकारी आणि काही गृहखात्यातील अधिकारीही उपस्थित होते.