जनसंपर्क अभियान – आज सकाळी घाटकोपर वासीयांच्या भेटिला

*जनसंपर्क अभियान*
आज सकाळी घाटकोपर वासीयांच्या भेटिला.
नागरिकांच्या समस्या आणि विकासासाठी त्यांच्या सूचना घेतल्या जाणुन.
उडीपी हॉटेल ते अमृतनगर सर्कलपर्यंत काढण्यात आली जनसंपर्क रॅली.