गेल्या आठवड्यात ईशान्य मुंबईतील एकूण १४ शाळांमध्ये संगणक वितरण

Digital India Abhiyan
Last week we have given computers to 14 schools in Ishanya Mumbai under our project *Computers to 100 Schools*

डिजिटल इंडिया अभियानानिमित्त *१०० शाळांमध्ये संगणक* देण्याच्या आमच्या प्रकल्पा अंतर्गत गेल्या आठवड्यात ईशान्य मुंबईतील एकूण १४ शाळांमध्ये संगणक देण्यात आले: किरीट सोमैया