खासदार डॉ.किरीट सोमैया कार्यक्रम 28 मार्च, 2015

सकाळी 9.30 सदस्य नोंदणी अभियान स्थळ-विश्वभारती हॉटेल, मुलुंड-पश्चिम
सकाळी 10.00 ते 1.00 किरीटजी निलम नगरला बसणार
संध्या 5.45 R.S.S कार्यकर्ता अभ्यास वर्ग, घाटकोपर विभाग.स्थळ-Veekays इंग्लिश स्कूल, जैन उपाश्रे मार्ग,PMC बँकेच्या बाजुला,टागोर नगर, विक्रोळी-पुर्व
संध्या 6.30 साई पालखी स्थळ- मुलुंड कॉलोनी, BJP ऑफिस येथून सुरवात
संध्या 7.15 श्री सत्यनारायणाची महापुजा स्थळ-नरसीनाथा बँकवेट हॉल, जैन मंदिर जवळ,बडवाईक हॉस्पिटल समोर, LBS मार्ग,भांडूप- पश्चिम
संध्या 7.45 श्री सत्यनारायणाची महापुजा स्थळ-श्री साईश्रद्धा सेवा मंडळ, द्राक्षबाग, जंगलमंगल रोड, मधु हॉस्पिटलच्या बाजुला, भांडूप-पश्चिम