खासदार आपल्या भेटीला – Meet your MP Kirit Somaiya at your locality

#KhasdarAplyaBhetila
‘खासदार आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत खास नगरसेवकांच्या कार्यालयात उपस्थित राहून खा. किरीट सोमैया यांनी नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले. नगरसेविका समिता कांबळे यांच्या कार्यालयापासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुढेही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणाला खासदारांना भेटून आपले प्रश्न आणि समस्या थेट मांडण्याची संधी मिळणार आहे.
Meet your MP Kirit Somaiya at your locality, share problems directly. A program thru which Kirit Somaiya will be available in your area. The program started yesterday from the office of corporator Samita Kamble.