‘खासदार आपल्या भेटीला’ – घाटकोपर पूर्व भाजप कार्यालयात

‘खासदार आपल्या भेटीला’ कार्यक्रम अंतर्गत आज किरीट सोमैया यांनी ओघडभाई लेन, घाटकोपर पूर्व, (वॉर्ड 132) भाजप कार्यालयात (नगरसेवक पराग शाह) नागरिकांच्या समस्या ऐकल्या