कांजूरभुषण पुरस्कार प्रदान

कांजूरभुषण पुरस्कार प्रदान
Kanjurbhushan Puraskar was given at the hands of MP Kirit Somaiya y’day to people involved in socio-cultural services have special proficiency in different fields, in a program organised at Kanjurmarg Mumbai.
सामाजिक, कला, सहकार, क्रीडा आणि सनदी सेवांप्रमाणेच विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींचा कांजूरभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ईशान्य मुंबईचे खा. किरीट सोमैया यांच्या हस्ते नेहरुनगर,कांजूर पूर्व इथे झालेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात आले.