ईशान्य मुंबईत आरोग्य शिबीर

ईशान्य मुंबईत दि.25 फेब्रुवारी रोजीचे आरोग्य शिबीरात
३७५ नागरिकांची नेत्र तपासणी
१७ जणांवर केली जाणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया.
श्रवण यंत्र (Hearing Aid) साठी २३ वरिष्ठ नागरिकांची नावनोंदणी.
महिलांच्या आरोग्यासाठी घेण्यात आलेल्या मेट्रोपोलिस क्लबच्या आरोग्य शिबिराचा ६८ महिलांनी घेतला लाभ.