आता दिव्यागांनाही मिळणार उच्च शिक्षणाची संधी

आता दिव्यागांनाही मिळणार उच्च शिक्षणाची संधी
70 टक्के दिव्यांगांनाही मिळणार लाभ
20 वर्षापूर्वीच्या दिव्यांगांच्या प्रवेशासदर्भातल्या अटी आता रद्द होणार
खा. किरीट सोमैया यांनी याबाबत आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता, त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आता दिव्यांगांनाही उच्च शिक्षणाचे अर्ज स्वीकारण्याबाबत आश्वासन दिले आहे.

Health Ministry assured MP Kirit Somaiya to accept/allow application of Physically Disable/ Divyang students for Medical & PG Courses though they have more than 70% disability.
20 years old guidelines of disqualification of such Students likely to end.